Wednesday, January 23, 2008

कोण जाणे
कोण जाणे मी होतो कोण?
कोण जाणे मी आहे काय?
आयुष्यामधले प्रश्न इतके
कोडे कुठले उत्तर काय?

माझी वाट आहे माझीच
सकट सुध्दा आहेत माझीच
या सकटाना सामोरे जाताना
माझीच साथ मला लाभेल काय?
माठी स्वप्न नाही बघत्
पण आशावादी जरुर मी
मग वाटेत आला कीतीही मोठा दगड
तरी ठेच मला लागेल काय?

यश अपयश ह्याच्यापलिकडे
अजुन असत तरी काय?
मनाची घालमेल व्हायला लागलीकी
लीहायला मला सुचते काय........?

Shrivallabh Panchpor

No comments: