Wednesday, January 23, 2008

suresh bhat

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

- सुरेश भट

Shrivallabh Panchpor

charoli

charoli

1)तसा मी आहे कणखर्पण् मनाने जरा हळ्वा
माझ्या मनाची व्यथातीला कोणीतरी कळवा

2)मनाच्या धबधब्यातून वाहतो
प्रेमाचा झरा
तिच्या प्रेमात्
वेडाझालो खरा.

Shrivallabh PAnchpor
कोण जाणे
कोण जाणे मी होतो कोण?
कोण जाणे मी आहे काय?
आयुष्यामधले प्रश्न इतके
कोडे कुठले उत्तर काय?

माझी वाट आहे माझीच
सकट सुध्दा आहेत माझीच
या सकटाना सामोरे जाताना
माझीच साथ मला लाभेल काय?
माठी स्वप्न नाही बघत्
पण आशावादी जरुर मी
मग वाटेत आला कीतीही मोठा दगड
तरी ठेच मला लागेल काय?

यश अपयश ह्याच्यापलिकडे
अजुन असत तरी काय?
मनाची घालमेल व्हायला लागलीकी
लीहायला मला सुचते काय........?

Shrivallabh Panchpor

माझ्या मनातल

माझ्या मनातल
माझ्या मनातलमाझ्या मानातल तुला सागायला खर तर अधीर झालोय पण खर सागु का धीरच होत नाही.शब्दाऐवजी डोळेच बोलतात असे अनेक कवी म्हणतात्पण तुझ्या डोळ्यातल काहीचकसे वाचता येत नाही.झटकन् नाही म्हणुन कदाचित्तु होशील माझ्यावर नाराजहा माझा समज आहे की गैरसमजहेच मला उमजत नाहीमाझ तुझ्यावरच् पेम आहे कीमला पडलेल गोड स्वप्न?या स्वप्नातुन आता पडणमला आता जमत नाही.म्हणशील कदाचीत हो मला म्ह्ण्शील कदचीत नाहीतुझे उत्तर काहीही असोमनाच्या आरश्यातुन सदैव पाहीन.

New

This is new blog, which is created to marathi kavita readers as well as for poets who are writing marathi poems. if want to share your kavita on this blog please mail me your poems so i can post the same on this blog.

Shrivalllabh Panchpor